स्वातंय सैनिक–
- स्वतंत्र संग्रामाच्या वेळी पलूस गावचा सहभाग उल्लेखनिय आहे. भारताच्या स्वातं-यासाठी गावातील तब्बल 88 ज्येष्ठ नागरिकांनी तुरुंगवास भोगला. त्यामध्ये कै.राजाराम विठोबा पाटील यांचे नाव अग्रभागी आहे. आयुष्यभर गांधीजींचे खादी व्रत निष्ठेने पाळले. सर्व स्वातंय सैनिकांना आदरांजली म्हणून आण्णा भरमू वडार यांचे नावाचे भव्य हुतात्मा स्मारक गावात उभारण्यात आले आहे.