शासकीय कर्यालये–
- पलूस हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे गावाला
- तहसिल कार्यालय.
- तालूका पंचायत समिती.
- शासकीय मध्यवर्ती कार्यालय.
- पोलिस ठाणे, तलाठी कार्यालय.
- तालूका कृषी कार्यालय.
- सिटी सव्र्हे ऑफिस.
- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा–पलूस.
- दुय्यम निबंधक कार्यालय.
- सामाजिक वनिकरण विभाग.
- दिवाणी न्यायालय.
- ग्रामपंचायत कार्यालय ही शासकीय कार्यालये कार्यरत आहेत.











