गावचा आठवडा बाजार–
- मंगळवार या दिवशी गावचा आठवडा बाजार असल्यामुळे व पलूस हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सर्वात मोठा बाजार या ठिकाणी भरत असतो.
- यामध्ये भाजीपाला खरेदीसाठी पलूस तसेच पलूसच्या आसपास असणाया 10 ते 12 गावातील नागरिक पलूसच्या बाजारावर अवलंबून असतात.
- या दिवशी पलूसमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते.