गावचा आठवडा बाजार

गावचा आठवडा बाजार–

  1. मंगळवार या दिवशी गावचा आठवडा बाजार असल्यामुळे व पलूस हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सर्वात मोठा बाजार या ठिकाणी भरत असतो.
  2. यामध्ये भाजीपाला खरेदीसाठी पलूस तसेच पलूसच्या आसपास असणाया 10 ते 12 गावातील नागरिक पलूसच्या बाजारावर अवलंबून असतात.
  3. या दिवशी पलूसमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते.