आरोग्य सुविधा

आरोग्य सुविधा–

  1. पलूस गांव हे तालुक्याचे ठिकाण आहे.
  2. गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध आहे.
  3. सदरच्या केंद्रामाफर्त हिवताप, माताबाल संगोपन, क्षयरोग नियंत्रण, कुष्ठरोग निमुर्लन, अंधत्व निवारण, कुटुंबनियोजन, यासारखे कार्यक्रम राबविले जातात.
  4. प्रथमोपचाराबरोबर महिलांची प्रस्तुती केली जाते.
  5. शालेय विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणी, किशोर वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी औषधोपचार आणि सल्ला दिला जातो.
  6. जन्म, मृत्यू, बालमृत्यू नोंदणी गावच्या ग्रामपंचायतीमध्ये वेळीच केली जाते.
  7. पल्स पोलिओ, जंतनाशक, आरोगय शिबिरांचे आयोजन केले जाते.
  8. गावात आरोग्य दिन साजरा केला जातो.
  9. गावातील खाजगी दवाखान्यांची संख्या 25 इतकी आहे. त्याला विविध प्रकारच्या अजारांवर उपचार केले जातात.
  10. गावाला 20 औषधांची दुकाने आहेत.
  11. गावाला आरोग्य केंद्रामाफर्त वेळो–वेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते.